About Us

मराठी खबर या ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे.

आज तुम्ही पाहता की इंटरनेटवर मराठी भाषेतील माहितीची अत्यंत कमतरता आहे . त्यामुळे आम्ही मराठी लोकांना मराठी भाषेत जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा ब्लॉग बनवला आहे.

तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की आमचा ब्लॉग जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. तुमच्या मित्रांना या ब्लॉगबद्ल सांगा. व्हाट्सअप द्वारे ब्लॉगची लिंक शेअर करा. आणि जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत हा ब्लॉग पोहोचण्याकरता आमची मदत करा. धन्यवाद!


Post a Comment

–>